-
१ शमुवेल १०:२१पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२१ मग त्याने बन्यामीन वंशातल्या सगळ्या घराण्यांना जवळ बोलावलं, आणि मात्रीचं घराणं निवडलं गेलं. शेवटी, कीशचा मुलगा शौल निवडला गेला.+ तेव्हा ते त्याला शोधू लागले, पण तो कुठेही सापडला नाही.
-
-
१ शमुवेल १०:२३पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२३ तेव्हा ते तिथे धावत गेले आणि त्याला घेऊन आले. शौल लोकांमध्ये उभा राहिला तेव्हा तो सगळ्यात उंच दिसत होता; बाकीचे सगळे लोक फक्त त्याच्या खांद्याला लागत होते.+
-