१ शमुवेल १७:१३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १३ इशायची पहिली तीन मुलं शौलबरोबर युद्धासाठी गेली होती.+ त्यांची नावं अशी होती: सगळ्यात मोठ्या मुलाचं नाव अलीयाब,+ दुसऱ्याचं अबीनादाब+ आणि तिसऱ्याचं शाम्मा+ होतं. १ इतिहास २:१३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १३ इशायच्या पहिल्या मुलाचं नाव अलीयाब, दुसऱ्याचं अबीनादाब,+ तिसऱ्याचं शिमा,+
१३ इशायची पहिली तीन मुलं शौलबरोबर युद्धासाठी गेली होती.+ त्यांची नावं अशी होती: सगळ्यात मोठ्या मुलाचं नाव अलीयाब,+ दुसऱ्याचं अबीनादाब+ आणि तिसऱ्याचं शाम्मा+ होतं.