१४ पण आता तुझं राज्य टिकणार नाही.+ यहोवा आपल्यासाठी असा एक माणूस शोधेल जो त्याच्या मनासारखा असेल.+ आणि यहोवा त्याला आपल्या लोकांचं नेतृत्व करण्यासाठी नेमेल.+ कारण तू यहोवाची आज्ञा पाळली नाहीस.”+
२२ त्याला काढून टाकल्यावर त्याने राजा म्हणून दावीदला त्यांच्यासाठी उभं केलं.+ त्याच्याबद्दल त्याने अशी साक्ष दिली: ‘इशायचा मुलगा दावीद+ हा मला माझ्या मनासारखा माणूस सापडलाय.+ तो माझ्या इच्छेप्रमाणे सगळ्या गोष्टी करेल.’