-
१ शमुवेल १९:२पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२ पण योनाथानला दावीद खूप आवडायचा.+ म्हणून तो दावीदला म्हणाला: “माझे वडील तुला मारून टाकायला बघत आहेत. म्हणून उद्या सकाळी जरा सावध राहा आणि एखाद्या गुप्त ठिकाणी जाऊन लपून बस.
-