-
१ शमुवेल २०:२८, २९पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२८ योनाथानने शौलला उत्तर दिलं: “दावीदने खूप विनंती करून बेथलेहेमला+ जाण्यासाठी माझ्याकडे परवानगी मागितली. २९ तो म्हणाला, ‘कृपा करून मला माझ्या शहरात जाऊ दे. कारण शहरात माझं कुटुंब बलिदान अर्पण करणार आहे आणि माझ्या भावाने मला बोलावलंय. तू मला परवानगी देत असशील, तर मी गुपचूप माझ्या भावांकडे जाऊन येतो.’ आणि म्हणून तो राजाच्या मेजावर जेवायला आला नाही.”
-