-
१ शमुवेल २०:१३, १४पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१३ आणि त्यांनी तुझं काही बरंवाईट करायचं ठरवलं असेल तर तेही मी तुला कळवीन. मी जर तसं केलं नाही आणि तुला वाचवलं नाही, तर यहोवा मला कठोरातली कठोर शिक्षा करो. यहोवा जसा माझ्या वडिलांसोबत होता,+ तसाच तो तुझ्यासोबतही राहो.+ १४ मी जिवंत असेपर्यंत आणि माझा मृत्यू झाल्यानंतरही तू माझ्यावर यहोवासारखंच एकनिष्ठ प्रेम कर.+
-