-
निर्गम १९:१५पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१५ तो लोकांना म्हणाला: “तिसऱ्या दिवसासाठी तयारी करा. कोणीही शरीरसंबंध ठेवू नका.”*
-
-
२ शमुवेल ११:११पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
११ त्यावर उरीया दावीदला म्हणाला: “तिकडे देवाच्या कराराची पेटी+ आणि इस्राएलची व यहूदाची माणसं तंबूंत राहत आहेत; माझे प्रभू यवाब आणि माझ्या प्रभूचे सेवक हे सगळे खुल्या मैदानात तळ ठोकून आहेत. मग अशा वेळी मी खाणंपिणं करायला आणि बायकोसोबत झोपायला घरी कसं जाऊ शकतो?+ तुमची, तुमच्या जिवाची शपथ, मी असं मुळीच करणार नाही!”
-