वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • अनुवाद ३२:३५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३५ सूड घेणं माझं काम आहे, मी परतफेड करीन,+

      ठरलेल्या वेळी त्यांचा पाय घसरेल,+

      त्यांच्या संकटांचा दिवस जवळ आहे,

      आणि त्यांच्यावर ओढवणारे प्रसंग वेगाने येत आहेत.’

  • १ शमुवेल २४:१२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १२ आता यहोवाच आपल्या दोघांचा न्याय करो.+ माझ्यासाठी यहोवाच तुमचा बदला घेवो.+ पण मी मात्र तुमच्यावर हात उचलणार नाही.+

  • १ शमुवेल २५:३८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३८ मग सुमारे दहा दिवसांनंतर यहोवाने नाबालला असा तडाखा दिला, की तो मेला.

  • स्तोत्र ९४:१
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ९४ दुष्टांचा बदला घेणाऱ्‍या देवा, यहोवा,+

      दुष्टांचा बदला घेणाऱ्‍या देवा, तुझं तेज चमकू दे!

  • स्तोत्र ९४:२३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २३ तो त्यांची दुष्ट कामं त्यांच्यावरच उलटवेल.+

      त्यांच्या दुष्टपणानेच तो त्यांचा नाश करेल.*

      आपला देव यहोवा त्यांचा सर्वनाश करेल.*+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा