-
२ शमुवेल ११:१५पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१५ पत्रात त्याने असं लिहिलं: “युद्धभूमीवर जिथे भयंकर युद्ध चालू असेल तिथे अगदी समोर उरीयाला उभं करा. मग तिथून मागे हटा, म्हणजे उरीयावर वार होऊन तो मारला जाईल.”+
-