१ राजे १३:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १३ यराबाम बलिदानांचं हवन करायला* वेदीजवळ उभा होता,+ तेव्हा यहोवाच्या सांगण्यावरून देवाचा एक माणूस+ यहूदाहून बेथेलला आला.
१३ यराबाम बलिदानांचं हवन करायला* वेदीजवळ उभा होता,+ तेव्हा यहोवाच्या सांगण्यावरून देवाचा एक माणूस+ यहूदाहून बेथेलला आला.