-
१ राजे १३:३०पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
३० त्याने तो मृतदेह, स्वतःसाठी बनवलेल्या कबरेत ठेवला. मग, “फार वाईट झालं माझ्या भावा!” असं म्हणून ते त्याच्यासाठी शोक करत राहिले.
-
-
२ राजे २३:१७, १८पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१७ मग योशीया म्हणाला: “ती तिथे कोणाची कबर आहे?” त्यावर शहरातली माणसं त्याला म्हणाली: “ती यहूदातल्या खऱ्या देवाच्या माणसाची कबर आहे.+ बेथेलमधल्या वेदीचं तुम्ही जे काही केलंत, त्याबद्दल त्याने आधीच सांगितलं होतं.” १८ तेव्हा योशीया म्हणाला: “त्याच्या अस्थींना हात लावू नका. त्या तशाच राहू द्या.” म्हणून त्यांनी त्याच्या आणि शोमरोनातल्या संदेष्ट्याच्या अस्थी तशाच राहू दिल्या.+
-