१ राजे १२:२५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २५ मग यराबामने एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातलं शखेम+ शहर पुन्हा बांधलं* आणि तो तिथे राहू लागला. त्यानंतर तो पनुएलला+ गेला आणि त्याने ते शहरही पुन्हा बांधलं.* १ राजे १२:३१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३१ यराबामने उच्च स्थानांवर* उपासना करण्यासाठी मंदिरंही बांधली. आणि लेवी वंशापैकी नसलेल्या सामान्य लोकांमधून काहींना त्याने याजक म्हणून नेमलं.+
२५ मग यराबामने एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातलं शखेम+ शहर पुन्हा बांधलं* आणि तो तिथे राहू लागला. त्यानंतर तो पनुएलला+ गेला आणि त्याने ते शहरही पुन्हा बांधलं.*
३१ यराबामने उच्च स्थानांवर* उपासना करण्यासाठी मंदिरंही बांधली. आणि लेवी वंशापैकी नसलेल्या सामान्य लोकांमधून काहींना त्याने याजक म्हणून नेमलं.+