१ राजे १६:३१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३१ तो नबाटचा मुलगा यराबाम याच्या पापी मार्गांवर चालत राहिला.+ आणि हेही कमी म्हणून की काय, त्याने सीदोनी+ लोकांचा राजा एथबाल याची मुलगी ईजबेल+ हिच्याशी लग्न केलं. आणि तो बआल दैवताची उपासना करू लागला+ व त्याच्या पाया पडू लागला.
३१ तो नबाटचा मुलगा यराबाम याच्या पापी मार्गांवर चालत राहिला.+ आणि हेही कमी म्हणून की काय, त्याने सीदोनी+ लोकांचा राजा एथबाल याची मुलगी ईजबेल+ हिच्याशी लग्न केलं. आणि तो बआल दैवताची उपासना करू लागला+ व त्याच्या पाया पडू लागला.