-
१ राजे २०:३४पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
३४ मग बेन-हदाद त्याला म्हणाला: “माझ्या वडिलांनी तुझ्या वडिलांकडून घेतलेली शहरं मी तुला परत देईन. आणि माझ्या वडिलांनी शोमरोनात जशा बाजारपेठा बनवल्या होत्या,* तशा तूही दिमिष्कमध्ये बनव.”
त्यावर अहाब म्हणाला: “ठीक आहे, या करारामुळे मी तुला जाऊ देईन.”
तेव्हा त्याने त्याच्याशी करार केला आणि त्याला जाऊ दिलं.
-
-
१ राजे २२:३१पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
३१ इकडे, सीरियाच्या राजाने आपल्या रथदलाच्या ३२ अधिकाऱ्यांना असा आदेश दिला होता:+ “कोणत्याही छोट्या-मोठ्या सैनिकाशी किंवा अधिकाऱ्याशी लढू नका; फक्त इस्राएलच्या राजाशी लढा.”
-