-
उत्पत्ती १९:१०, ११पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१० तेव्हा घरातल्या त्या दोन माणसांनी हात बाहेर काढून लोटला घरात घेतलं आणि दार बंद केलं. ११ मग घराच्या दाराजवळ जमलेल्या लहानमोठ्या सर्व माणसांना त्यांनी आंधळं करून टाकलं आणि त्यामुळे ती माणसं दार शोधताशोधता थकून गेली.
-