-
२ राजे ५:२पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२ सीरियाचे सैनिक सहसा इस्राएल देशात येऊन लूटमार करायचे. एकदा, लूटमार करताना त्यांनी इस्राएलमधून एका लहान मुलीला बंदी बनवून नेलं. ती मुलगी नामानच्या बायकोची दासी झाली.
-