-
१ राजे १८:१३पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१३ ईजबेल यहोवाच्या संदेष्ट्यांना मारून टाकत होती, त्या काळात मी काय केलं हे माझ्या प्रभूच्या कानावर आलं नाही का? त्या वेळी मी कशा प्रकारे यहोवाच्या १०० संदेष्ट्यांना ५०-५० च्या गटांत गुहांमध्ये लपवलं आणि त्यांना अन्नपाणी पुरवत राहिलो हे तुम्ही ऐकलं नाही का?+
-