यशया १:१८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १८ यहोवा म्हणतो: “आता या, आपण आपसात बोलू; म्हणजे मी तुम्हाला पुन्हा माझ्याशी चांगलं नातं जोडायला मदत करीन.+ तुमची पापं रक्तासारखी लाल असली,तरी ती बर्फासारखी* शुभ्र केली जातील;+ती किरमिजी रंगाच्या कापडासारखी लालभडक असली,तरी ती लोकरीसारखी पांढरी होतील.
१८ यहोवा म्हणतो: “आता या, आपण आपसात बोलू; म्हणजे मी तुम्हाला पुन्हा माझ्याशी चांगलं नातं जोडायला मदत करीन.+ तुमची पापं रक्तासारखी लाल असली,तरी ती बर्फासारखी* शुभ्र केली जातील;+ती किरमिजी रंगाच्या कापडासारखी लालभडक असली,तरी ती लोकरीसारखी पांढरी होतील.