-
२ राजे २४:१४, १५पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१४ नबुखद्नेस्सरने यरुशलेममधल्या सगळ्यांना, म्हणजे सर्व अधिकारी,*+ शूर योद्धे आणि सर्व कारागीर व लोहार* यांना बंदी बनवून नेलं;+ अशा एकूण १०,००० जणांना त्याने बंदी बनवून नेलं. देशात फक्त गरीब व कंगाल लोक उरले.+ १५ अशा प्रकारे, बाबेलच्या राजाने यहोयाखीन+ राजाला, त्याच्या आईला, बायकांना, दरबाऱ्यांना आणि देशातल्या सगळ्या प्रतिष्ठित माणसांना यरुशलेममधून बाबेलला बंदिवासात नेलं.+
-