४ शास्त्री एज्रा या प्रसंगासाठी खास तयार केलेल्या लाकडी मंचावर उभा होता. त्याच्यासोबत त्याच्या उजवीकडे मतिथ्य, शेमा, अनाया, उरीया, हिल्कीया आणि मासेया हे उभे होते. आणि त्याच्या डावीकडे पदायाह, मीशाएल, मल्कीया,+ हाशूम, हश्बद्दाना, जखऱ्या आणि मशुल्लाम हे उभे होते.