अनुवाद ९:६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ६ म्हणून हे लक्षात ठेवा, की तुम्ही नीतिमान असल्यामुळे तुमचा देव यहोवा तुम्हाला या चांगल्या देशाचा ताबा देत आहे असं नाही. खरंतर, तुम्ही खूप हट्टी* लोक आहात.+
६ म्हणून हे लक्षात ठेवा, की तुम्ही नीतिमान असल्यामुळे तुमचा देव यहोवा तुम्हाला या चांगल्या देशाचा ताबा देत आहे असं नाही. खरंतर, तुम्ही खूप हट्टी* लोक आहात.+