-
निर्गम १६:१४, १५पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१४ दवाचा थर सुकला तेव्हा ओसाड रानातल्या जमिनीवर हिमकणांइतका बारीक, पापुद्र्यासारखा पदार्थ असल्याचं दिसलं.+ १५ इस्राएली लोकांनी तो पाहिला तेव्हा ते एकमेकांना म्हणू लागले, “काय आहे हे?” कारण ते काय आहे, हे त्यांना माहीत नव्हतं. तेव्हा मोशे त्यांना म्हणाला: “हे यहोवाने तुम्हाला खायला दिलेलं अन्न* आहे.+
-