गणना २०:८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ८ “तुझी काठी घे, मग तू आणि तुझा भाऊ अहरोन दोघं मिळून सर्व लोकांना एकत्र बोलवा. नंतर त्यांच्या डोळ्यांदेखत खडकाशी बोला, म्हणजे खडकातून पाणी निघेल.* अशा रितीने तुम्ही त्यांच्यासाठी खडकातून पाणी काढाल आणि ते आणि त्यांची गुरंढोरं पाणी पितील.”+
८ “तुझी काठी घे, मग तू आणि तुझा भाऊ अहरोन दोघं मिळून सर्व लोकांना एकत्र बोलवा. नंतर त्यांच्या डोळ्यांदेखत खडकाशी बोला, म्हणजे खडकातून पाणी निघेल.* अशा रितीने तुम्ही त्यांच्यासाठी खडकातून पाणी काढाल आणि ते आणि त्यांची गुरंढोरं पाणी पितील.”+