शास्ते २:१४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १४ म्हणून, इस्राएली लोकांवर यहोवाचा क्रोध भडकला. त्याने त्यांना लुटारूंच्या हाती दिलं* आणि लुटारूंनी त्यांना लुटलं.+ देवाने त्यांना त्यांच्या आसपासच्या शत्रूंच्या हवाली केलं,+ आणि ते आपल्या शत्रूंपुढे टिकाव धरू शकले नाहीत.+
१४ म्हणून, इस्राएली लोकांवर यहोवाचा क्रोध भडकला. त्याने त्यांना लुटारूंच्या हाती दिलं* आणि लुटारूंनी त्यांना लुटलं.+ देवाने त्यांना त्यांच्या आसपासच्या शत्रूंच्या हवाली केलं,+ आणि ते आपल्या शत्रूंपुढे टिकाव धरू शकले नाहीत.+