वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • शास्ते २:१८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १८ त्यांच्यावर जुलूम करणाऱ्‍या+ आणि त्यांना वाईट वागणूक देणाऱ्‍या लोकांमुळे ते कण्हायचे, तेव्हा यहोवाला त्यांची दया यायची.+ आणि त्यांना वाचवण्यासाठी यहोवा न्यायाधीश नेमायचा.+ त्या न्यायाधीशाच्या संपूर्ण जीवनकाळात यहोवा त्याच्यासोबत राहून इस्राएली लोकांना त्यांच्या शत्रूंपासून वाचवायचा.

  • शास्ते ३:९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ९ मग इस्राएली लोक मदतीसाठी यहोवाचा धावा करू लागले.+ त्यांची सुटका करण्यासाठी+ यहोवाने अथनिएलला+ नेमलं. अथनिएल हा कालेबचा लहान भाऊ कनाज याचा मुलगा होता.

  • शास्ते ३:१५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १५ मग ते मदतीसाठी यहोवाचा धावा करू लागले.+ तेव्हा, त्यांची सुटका करण्यासाठी+ यहोवाने गेराचा मुलगा एहूद+ याला नेमलं. एहूद हा बन्यामीन+ वंशातला असून डावखुरा होता.+ इस्राएली लोकांनी त्याच्या हातून मवाबचा राजा एग्लोन याला नजराणा* पाठवला.

  • १ शमुवेल १२:११
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ११ मग यहोवाने यरुब्बाल,+ बदान, इफ्ताह+ आणि शमुवेल+ यांना पाठवलं. आणि तुम्ही सुरक्षित राहावं म्हणून तुमच्या आसपासच्या सर्व शत्रूंपासून त्याने तुमची सुटका केली.+

  • २ राजे १३:४, ५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४ तेव्हा, यहोआहाजने मदतीसाठी यहोवाकडे याचना केली आणि यहोवाने ती ऐकली. कारण सीरियाच्या राजाने इस्राएलवर किती अत्याचार केले होते ते देवाने पाहिलं होतं.+ ५ म्हणून सीरियाच्या तावडीतून इस्राएलची सुटका करण्यासाठी यहोवाने एक वाचवणारा पाठवला.+ त्यानंतर इस्राएली लोक आधीसारखंच आपापल्या घरांत शांतीने राहू लागले.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा