-
२ राजे १७:१३, १४पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१३ आपल्या सर्व संदेष्ट्यांद्वारे आणि दृष्टान्त पाहणाऱ्या प्रत्येकाद्वारे यहोवा त्यांना असा इशारा देत राहिला:+ “आपले वाईट मार्ग सोडून द्या!+ आणि मी माझ्या संदेष्ट्यांद्वारे तुमच्या पूर्वजांना जे नियमशास्त्र दिलं होतं, त्यात सांगितलेल्या माझ्या आज्ञा आणि कायदे पाळा.” १४ पण त्यांनी त्याचं ऐकलं नाही. आणि आपल्या पूर्वजांसारखंच ते हट्टीपणे वागत राहिले; त्यांच्या पूर्वजांनीही आपला देव यहोवा याच्यावर विश्वास असल्याचं दाखवलं नाही.+
-