लेवीय १८:५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५ तुम्ही माझे नियम आणि माझे न्याय-निर्णय पाळा. जो कोणी असं करेल तो त्यांमुळे जगेल.+ मी यहोवा आहे.