-
यहेज्केल १४:२२पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२२ पण तिच्यातले काही लोक निसटून जातील. त्यांना आणि त्यांच्या मुलामुलींना तिच्यातून बाहेर आणलं जाईल.+ ते सगळे तुमच्याकडे येतील. तुम्ही जेव्हा त्यांचं वागणं आणि त्यांची कामं पाहाल, तेव्हा मी यरुशलेमवर हे संकट का आणलं, मी तिच्या विरोधात या सगळ्या गोष्टी का केल्या हे तुम्हाला समजेल.’”
-