-
अनुवाद ७:९पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
९ तुम्हाला चांगलं माहीत आहे, की तुमचा देव यहोवा हाच खरा देव आहे आणि तो विश्वासू देव आहे; जे त्याच्यावर प्रेम करतात आणि त्याच्या आज्ञा पाळतात, त्यांच्या हजारो पिढ्यांशी तो आपला करार पाळतो आणि त्यांना एकनिष्ठ प्रेम दाखवतो.+
-
-
दानीएल ९:४पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
४ मी माझा देव यहोवा, याच्याकडे प्रार्थनेत आमच्या पापांची कबुली देत म्हणालो:
“हे खऱ्या देवा यहोवा, तू महान आणि विस्मयकारक देव आहेस. तू तुझा करार नेहमी पाळतोस आणि तुझ्यावर प्रेम करणाऱ्यांवर आणि तुझ्या आज्ञा पाळणाऱ्यांवर तू एकनिष्ठ प्रेम करतोस.+
-