अनुवाद २८:४७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४७ कारण तुमच्याकडे सर्व गोष्टींची भरभराट असूनही, तुम्ही तुमचा देव यहोवा याची उपासना आनंदाने आणि प्रसन्न मनाने केली नाही.+ अनुवाद ३२:१५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १५ पण यशुरून* लठ्ठ झाला, तेव्हा धीटपणे लाथा मारू लागला. (तू धष्टपुष्ट झाला आहेस, फुगला आहेस.)+ म्हणून त्याने आपल्या निर्माणकर्त्या देवाला सोडून दिलं,+आणि आपल्या तारणाच्या खडकाला तुच्छ लेखलं.
४७ कारण तुमच्याकडे सर्व गोष्टींची भरभराट असूनही, तुम्ही तुमचा देव यहोवा याची उपासना आनंदाने आणि प्रसन्न मनाने केली नाही.+
१५ पण यशुरून* लठ्ठ झाला, तेव्हा धीटपणे लाथा मारू लागला. (तू धष्टपुष्ट झाला आहेस, फुगला आहेस.)+ म्हणून त्याने आपल्या निर्माणकर्त्या देवाला सोडून दिलं,+आणि आपल्या तारणाच्या खडकाला तुच्छ लेखलं.