-
अनुवाद २८:१५पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१५ पण जर आज मी तुम्हाला सांगत असलेल्या देवाच्या सर्व आज्ञा आणि कायदे तुम्ही काळजीपूर्वक पाळले नाहीत आणि तुमचा देव यहोवा याचं ऐकलं नाही, तर हे सर्व शाप तुमच्यावर येऊन तुम्हाला गाठतील:+
-
-
अनुवाद २८:३३पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
३३ तुमच्या जमिनीचं पीक आणि तुमचा सगळा उपज, तुम्ही ओळखत नाही अशा राष्ट्राचे लोक खातील.+ तुम्हाला नेहमी लुबाडलं आणि तुडवलं जाईल.
-
-
नहेम्या ५:४पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
४ आणखी काही लोक म्हणत होते: “राजाचा कर भरण्यासाठी आम्ही आमच्या शेतांवर आणि द्राक्षमळ्यांवर पैसे उसने घेतले आहेत.+
-