-
उत्पत्ती २६:१२पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१२ इसहाकने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्या वर्षी त्याने जितकं पेरलं, त्याच्या १०० पट पीक त्याला मिळालं, कारण त्याच्यावर यहोवाचा आशीर्वाद होता.+
-