ईयोब १:४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४ त्याच्या मुलांपैकी प्रत्येक जण आपल्या ठरलेल्या दिवशी घरी* मेजवानी ठेवायचा. ते त्यांच्या तिन्ही बहिणींनाही आपल्यासोबत खायला-प्यायला बोलवायचे.
४ त्याच्या मुलांपैकी प्रत्येक जण आपल्या ठरलेल्या दिवशी घरी* मेजवानी ठेवायचा. ते त्यांच्या तिन्ही बहिणींनाही आपल्यासोबत खायला-प्यायला बोलवायचे.