वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • उत्पत्ती ३:१९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १९ तुला जमिनीपासून बनवण्यात आलं आहे.+ त्यामुळे जोपर्यंत तू जमिनीला जाऊन मिळत नाहीस, तोपर्यंत अन्‍नासाठी घाम गाळत राहशील. तू माती आहेस आणि पुन्हा मातीला मिळशील.”+

  • स्तोत्र ४९:१७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १७ कारण जेव्हा त्याचा मृत्यू होतो, तेव्हा तो आपल्यासोबत काहीही घेऊन जाऊ शकत नाही;+

      त्याचं वैभव त्याच्यासोबत जात नाही.+

  • उपदेशक ५:१५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १५ माणूस जसा आपल्या आईच्या उदरातून नग्न येतो, तसाच तो परत जाईल.+ आयुष्यभर मेहनत करूनही, तो आपल्यासोबत काहीच घेऊन जाऊ शकत नाही.+

  • उपदेशक १२:७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ७ तेव्हा माती पूर्वीप्रमाणेच मातीला मिळेल+ आणि जी जीवनशक्‍ती खऱ्‍या देवाने दिली होती, ती त्याच्याकडे परत जाईल.+

  • १ तीमथ्य ६:७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ७ कारण आपण जगात काहीच आणलेलं नाही, आणि आपण काही घेऊनही जाऊ शकत नाही.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा