वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • उपदेशक ५:१९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १९ खरा देव जेव्हा एखाद्याला धनसंपत्तीसोबतच+ तिचा आनंद उपभोगण्याचं सामर्थ्यही देतो, तेव्हा त्याने हे प्रतिफळ* स्वीकारावं आणि आपल्या मेहनतीमुळे आनंद करावा. ही देवाची देणगी आहे.+

  • याकोब १:१७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १७ प्रत्येक चांगली देणगी आणि परिपूर्ण दान वरून,+ म्हणजे स्वर्गीय प्रकाशाच्या* पित्याकडून येतं.+ तो बदलत जाणाऱ्‍या सावल्यांप्रमाणे कधीही बदलत नाही.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा