-
ईयोब २:३पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
३ मग यहोवा सैतानाला म्हणाला: “माझा सेवक ईयोब याच्याकडे तू लक्ष दिलंस का?* पृथ्वीवर त्याच्यासारखा कोणीही नाही. तो सरळ मार्गाने आणि खरेपणाने चालणारा आहे.*+ तो देवाला भिऊन वागतो आणि वाईट गोष्टींचा द्वेष करतो. तू विनाकारण त्याचा नाश करण्यासाठी* मला त्याच्याविरुद्ध भडकवत आहेस,+ पण त्याने अजूनही आपला खरेपणा सोडलेला नाही.”+
-