स्तोत्र २५:१४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १४ जे यहोवाची भीती बाळगतात, त्यांच्याशी त्याची जवळची मैत्री असते,+तो त्यांना आपला करार कळवतो.+ नीतिवचनं ३:३२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३२ कारण यहोवाला कपटी माणसाची घृणा वाटते,+पण सरळ माणसाशी त्याची जवळची मैत्री असते.+