-
अनुवाद ३२:१३पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१३ देवाने त्याला पृथ्वीच्या उच्च स्थानांवर स्वारी करू दिली.+
त्याने शेतांचा उपज खाल्ला.+
देवाने खडकातल्या मधाने त्याचं पोषण केलं.
गारगोटी खडकांतलं तेल,
-
अनुवाद ३३:२४पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२४ आशेरबद्दल तो म्हणाला:+
“देवाच्या आशीर्वादाने आशेरला भरपूर पुत्र झाले.
त्याचे भाऊ त्याच्यावर कृपा करोत,
तो आपले पाय तेलात बुडवो.
-
-
-