ईयोब १:३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३ त्याच्याकडे ७,००० मेंढरं, ३,००० उंट, १,००० गुरंढोरं* आणि ५०० गाढवं* होती. त्याच्याकडे बरेच नोकरचाकरही होते. त्यामुळे, तो पूर्वेकडच्या लोकांमधला सर्वात श्रीमंत माणूस होता.
३ त्याच्याकडे ७,००० मेंढरं, ३,००० उंट, १,००० गुरंढोरं* आणि ५०० गाढवं* होती. त्याच्याकडे बरेच नोकरचाकरही होते. त्यामुळे, तो पूर्वेकडच्या लोकांमधला सर्वात श्रीमंत माणूस होता.