उपदेशक ७:२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २ मेजवानीच्या घरी जाण्यापेक्षा शोकाच्या घरी जाणं चांगलं,+ कारण प्रत्येक माणसाचा शेवट हाच आहे. जे जिवंत आहेत त्यांनी हे आठवणीत ठेवलं पाहिजे.
२ मेजवानीच्या घरी जाण्यापेक्षा शोकाच्या घरी जाणं चांगलं,+ कारण प्रत्येक माणसाचा शेवट हाच आहे. जे जिवंत आहेत त्यांनी हे आठवणीत ठेवलं पाहिजे.