स्तोत्र १११:२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २ यहोवाची कार्यं महान आहेत;+ד [दालेथ ]ज्यांना ती आवडतात, ते सर्व त्यांचं परीक्षण करतात.+ स्तोत्र १४५:५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५ तुझ्या वैभवाच्या गौरवी ऐश्वर्याचं ते वर्णन करतील+आणि मी तुझ्या अद्भुत कार्यांवर मनन करीन.