वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • निर्गम १९:१६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १६ तिसऱ्‍या दिवशी सकाळी, ढगांचा गडगडाट होऊन विजा चमकू लागल्या. पर्वतावर एक दाट ढग दिसला+ आणि शिंगाचा खूप मोठा आवाज ऐकू येऊ लागला. तेव्हा छावणीतले सगळे लोक थरथर कापू लागले.+

  • निर्गम १९:१९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १९ शिंगाचा आवाज वाढत गेला, तेव्हा मोशे बोलू लागला आणि खऱ्‍या देवाने त्याला उत्तर दिलं.

  • १ राजे १९:११
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ११ पण तो म्हणाला: “बाहेर जा आणि यहोवासमोर पर्वतावर उभा राहा.” तेव्हा पाहा! यहोवा तिथून जात असताना,+ जोरदार सोसाट्याच्या वाऱ्‍याने पर्वतांना तडे गेले आणि यहोवासमोर खडक फुटले.+ पण त्या वाऱ्‍यामध्ये यहोवा नव्हता. वाऱ्‍यानंतर भूकंप झाला,+ पण त्या भूकंपात यहोवा नव्हता.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा