उत्पत्ती १:२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २ पृथ्वीवर काहीच नव्हतं आणि ती ओसाड होती. खोल पाण्यावर*+ अंधार होता आणि देवाची क्रियाशील शक्ती*+ पाण्यावर+ इथून तिथे वाहत होती. स्तोत्र ७७:१९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १९ तुझा मार्ग समुद्रातून,+तुझी वाट महासागरांतून गेली;पण तुझ्या पावलांच्या खुणा सापडल्या नाहीत.
२ पृथ्वीवर काहीच नव्हतं आणि ती ओसाड होती. खोल पाण्यावर*+ अंधार होता आणि देवाची क्रियाशील शक्ती*+ पाण्यावर+ इथून तिथे वाहत होती.