होशेय १४:२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २ यहोवाकडे परत ये आणि त्याला असं म्हण,‘कृपा करून आमच्या अपराधाची क्षमा कर+ आणि जे चांगलं आहे त्याचा स्वीकार कर,म्हणजे, जशी आम्ही वासरं अर्पण करतो, तशी आमच्या ओठांची स्तुती तुला अर्पण करू.+
२ यहोवाकडे परत ये आणि त्याला असं म्हण,‘कृपा करून आमच्या अपराधाची क्षमा कर+ आणि जे चांगलं आहे त्याचा स्वीकार कर,म्हणजे, जशी आम्ही वासरं अर्पण करतो, तशी आमच्या ओठांची स्तुती तुला अर्पण करू.+