स्तोत्र १८:२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २ यहोवा माझा खडक आणि माझा मजबूत गड आहे, तोच मला वाचवतो.+ माझा देव माझा खडक आहे,+ मी त्याचा आश्रय घेतलाय. तो माझी ढाल, माझं तारणाचं शिंग* आणि माझा सुरक्षित आश्रय* आहे.+
२ यहोवा माझा खडक आणि माझा मजबूत गड आहे, तोच मला वाचवतो.+ माझा देव माझा खडक आहे,+ मी त्याचा आश्रय घेतलाय. तो माझी ढाल, माझं तारणाचं शिंग* आणि माझा सुरक्षित आश्रय* आहे.+