१६ त्या वेळी, यहोवाची भीती बाळगणारे एकमेकांशी बोलले. प्रत्येक जण आपल्या सोबत्याशी बोलला. आणि यहोवा त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन ऐकत होता. तेव्हा, जे यहोवाची भीती बाळगतात आणि त्याच्या नावावर मनन करतात+ त्या सर्वांसाठी एक स्मरणाचं पुस्तक त्याच्यापुढे लिहिण्यात आलं.+