-
यशया ४०:१५पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१५ पाहा! त्याच्यासमोर सगळी राष्ट्रं बादलीमधल्या पाण्याच्या एका थेंबासारखी आहेत,
त्याच्या नजरेत ती तराजूवरच्या धुळीच्या कणांसारखी आहेत.+
पाहा! तो बेटं धुळीच्या कणांसारखी सहज उचलतो.
-