यशया ३५:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३५ ओसाड प्रदेश आणि कोरडी भूमी आनंदित होईल,+वाळवंट हर्ष करेल आणि केशराच्या फुलांसारखा फुलेल.+