२ राजे ६:१७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १७ मग अलीशा प्रार्थना करू लागला आणि म्हणाला: “हे यहोवा! कृपा करून याचे डोळे उघड, म्हणजे याला दिसेल.”+ यहोवाने लगेच त्या सेवकाचे डोळे उघडले. तेव्हा अलीशाच्या सभोवती+ असलेल्या संपूर्ण डोंगराळ प्रदेशावर त्याला अग्नीचे घोडे आणि अग्नीचे युद्ध-रथ दिसले.+ स्तोत्र ३४:७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ७ यहोवाची भीती बाळगणाऱ्यांभोवती त्याचा स्वर्गदूत छावणी करतो,+आणि तो त्यांची सुटका करतो.+ मत्तय १८:१० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १० या लहानांपैकी एकालाही कधी तुच्छ लेखू नका, कारण मी तुम्हाला सांगतो, की त्यांचे स्वर्गदूत नेहमी स्वर्गात माझ्या पित्यासमोर असतात.+
१७ मग अलीशा प्रार्थना करू लागला आणि म्हणाला: “हे यहोवा! कृपा करून याचे डोळे उघड, म्हणजे याला दिसेल.”+ यहोवाने लगेच त्या सेवकाचे डोळे उघडले. तेव्हा अलीशाच्या सभोवती+ असलेल्या संपूर्ण डोंगराळ प्रदेशावर त्याला अग्नीचे घोडे आणि अग्नीचे युद्ध-रथ दिसले.+
१० या लहानांपैकी एकालाही कधी तुच्छ लेखू नका, कारण मी तुम्हाला सांगतो, की त्यांचे स्वर्गदूत नेहमी स्वर्गात माझ्या पित्यासमोर असतात.+