वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • शास्ते ५:५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ५ यहोवासमोर पर्वत वितळले,*+

      यहोवासमोर, इस्राएलच्या देवासमोर+ सीनाय पर्वतसुद्धा वितळला.+

  • नहूम १:५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ५ त्याच्यामुळे पर्वत थरथरतात,

      आणि टेकड्या विरघळतात.+

      त्याच्या चेहऱ्‍यामुळे पृथ्वीचा थरकाप होईल,

      जग आणि त्यात राहणाऱ्‍या सर्वांचा थरकाप उडेल.+

  • हबक्कूक ३:६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ६ तो स्तब्ध उभा राहिला आणि त्याने पृथ्वीला हादरून सोडलं.+

      त्याने एक नजर टाकताच राष्ट्रांचा थरकाप उडाला.+

      सर्वकाळापासून उभे असलेले पर्वत कोसळले,

      आणि वर्षानुवर्षांपासून असलेल्या टेकड्या खाली वाकल्या.+

      हे त्याचे पूर्वीपासूनचे मार्ग आहेत.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा